गुलाबी का पांढरा ? आरोग्यासाठी कोणता पेरू खाणे अधिक उत्तम./Gulabi ka pandhra? arogya Sathi kaunta Peru khane adhik Uttam
गुलाबी का पांढरा ? आरोग्यासाठी कोणता पेरू खाणे अधिक उत्तम.
पेरू हे एक फळ आहे. जे खूप चविष्ट आहे आणि आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर आहे. साधारणपणे गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे दोन प्रकारचे पेरू बाजारात पाहायला मिळतात. अनेक अभ्यासकांनी देखील ही पुष्टी केली आहे की, गुलाबी पेरू आतून खाण्याचे फायदे साधारण पेरूपेक्षा जास्त आहेत. गुलाबी पेरूचा वापर डेंग्यू कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यात संत्र्यापेक्षा जास्त विटामिन सी असते. गुलाबी आणि पांढऱ्या पेरू मधील सर्वात मोठा फरक म्हणजे रंग आणि चव. ल गुलाबी पेरूमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि शुगर व स्टार्चचे प्रमाण कमी असते. याशिवाय गुलाबी पेरूमध्ये बियाही कमी असतात. पेरू खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते.
Post a Comment