फोनवरती सर्वात अगोदर "हैलो" च का म्हटले जाते?
आपण फोन उचलला व लावला तरी सर्वात पहिल्यांदा "हैलो" म्हणतो. पण आपण हैलोच का म्हणतो? याचा कधी आपण विचार केला आहे का? आपण याच शब्दाचा वापर का करतो? अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न मनात येत राहतात. जर असे म्हटले "हैलो" हा शब्द कोणाचे तरी नाव आहे. तर आपण विचारात पडतोल. हो बरोबर ऐकलं हैलो हे एक नावच होते. हैलो हे नाव महान वैज्ञानिक "ग्राहम बेल" यांच्या गर्लफ्रेंडचे होते. ज्यांचे पूर्ण नाव मारग्रेट हैलो हे होते. ग्राहम बेल हे त्यांना प्रेमाने "हैलो" म्हणायचे.
आपल्याला माहित आहे की, टेलिफोनचा शोध "ग्राहम बेल" यांनी लावलेला होता. ते जेव्हा आपल्या गर्लफ्रेंडला फोन करायचे त्यावेळेस प्रेमाने हैलो म्हणायचे. आणि त्यावेळेस पासूनच हैलो हे नाव प्रसिद्ध झाले. यामुळे आज आपण फोनवरती बोलताना हैलो या नावाचा वापर करतो.
Post a Comment