दिवसभरात किती पाणी प्यायला हवे. /Divas Bharat Kiti Pani pyala haway
Divas Bharat Kiti Pani pyala haway/ दिवसभरात किती पाणी प्यायला हवे.
चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी व फिट राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक जण जास्त पाणी पिण्याचे सल्ला देतो. परंतु आपण या गोष्टीचा कधी विचार केला आहे का, आपल्याला दिवसातून किती पाणी प्यायला हवे? किंवा आपल्या शरीराला किती पाण्याची गरज आहे? नाही ना. तर चला आज आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत.
रोज किती पाणी प्यावे हे माहीत करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही तुमचे वजन मोजा आणि जे वजन येईल त्याला 30 ने डिव्हाइड(divide) करा. व नंतर जी संख्या येईल तेवढेच लिटर पाणी आपल्याला दिवसातून प्यायचे आहे.
जसे की- समजा, तुमचे वजन 60kg आहे. त्याला 30 ने डिवाइड करा.
Ex - 60÷ 30 =2 म्हणजे दिवसातून दोन लिटर पाणी तुम्हाला आवश्यक पीयाचेच आहे.
Post a Comment