स्त्रियाच्या पायात जोडवी का घातले जातात? Sriyachya Payat Jodvi ka Ghatli jatat?

आपल्या महाराष्ट्रीयन लग्नात नवरीला मंगळसूत्र नंतर सर्वात पहिला दागिना जोडवी हाच का घातला जातो? तर त्याला फार मोठं शास्त्रीय कारण आहे. 



          तर पायाच्या अंगठ्याशेजारील बोटांमध्ये जी नस असते तिचा थेट संबंध स्त्रीच्या गर्भाशयाची जोडलेला आहे. एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दबाव आल्याने ब्लड प्रेशर, थायरॉईड व महत्वाचे म्हणजे पीरियड सायकल सुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते.

            चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे. त्यामुळे दोन्ही पायात जोडवे घातल्याने शरीरातील ऊर्जा अर्थात (एनर्जी बॅलन्स) राहण्यास मदत होते. 

          हल्ली फॅशन म्हणून स्त्रिया विविध मेटलचे खोटे जोडवे घालत असल्या तरी आपल्या शास्त्राने किंवा आपल्या पूर्वजांनी किती विचार करून स्त्रियांसाठी आभूषणाची निवड केली आहे आणि म्हणून आपला विवाह शास्त्र महान आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.