मैत्री/ maitri/friendship

 

    मैत्री

प्रेमाचा आणि त्यागाचं प्रतीक म्हणजे मैत्री,
जगातलं एक आगळ वेगळं नातं म्हणजे मैत्री. 

घरातले रागवले तरी मित्रासाठी खोटे बोलायला लावणारी म्हणजे मैत्री, 
चारचौघात अपमान पचवणारी म्हणजे मैत्री. 

दोन जीवाला मिळून देणारी, 
एक वेगळाच आनंद म्हणजे मैत्री. 

भलेही रक्ताच नातं नसतं, 
पण रक्ताऊनही जास्त प्रेम करायला लावणारी म्हणजे मैत्री. 

जीवन जगायला शिकवते,
ती म्हणजे निरागस मैत्री.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.