आई-वडील/ Aai-Vadil
















आई-वडिलांसारखा कोणताही देव नाही, 
त्यांचे उपकार फेडणे एवढं काही सोपं नाही. 

आई अडचणीत सावलीप्रमाणे झाकून घेते, 
तर वडील खोडासारखे भक्कम उभा राहतात. 

प्रत्येक अवघड परिस्थितीत यश मिळवणं तोपर्यंत सोप आहे, 
जोपर्यंत आई-वडिलांचा आशीर्वाद सोबत आहे. 

लहानपणी आपल्याला जेवढी गरज त्यांची असते, 
तेवढीच त्यांना आपली गरज म्हातारपणी असते. 

आई हृदयाची हाक असते तर, 
वडील निशब्द जाग असतात.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.