न थांबणार मन..../ N Thambanar Man..






मन अगदी पक्षासारख असतं, 
कुठेही फिरत राहत,
अगदी एका सेकंदात आकाशावरून जमिनीवरती येतं. 

दुःखात रडूही लागतं आणि 
सुखात हसूही लागतं. 

तिथे जाऊ नको म्हटलं तरीही जातं, 
हे ऐकू नको म्हटलं तरीही ऐकतं,
आणि स्वतःचच आयुष्य जगत राहत. 

एका मिनिटात कोणालाही आपलं बनवतं, 
आणि एका मिनिटात कोणालाही परक बनवतं. 

असं हे न थांबणार मन कुठेही पळतच राहतं, 
शेवटी नुसतेच स्वप्न पाहत राहत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.